Header Ads Widget

पळसपूरच्या जेष्ठ महिला दिवंगत पार्वताबाई वानखेडे यांचे निधन - नायगाव फास्ट न्यूजच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली !!





हिमायतनगर : नागोराव शिंदे :- 

हिमायतनगर तालुक्यातील मौजे पळसपुर येथील राहिवासी असलेले तथा पंचायत समितीचे माजी सभापती वामनराव वानखेडे तसेच जेष्ठ पत्रकार चांदराव वानखेडे यांच्या वहिनी जेष्ठ महिला दिवंगत पार्वताबाई शामराव वानखेडे यांचे दिनांक ३० नोव्हेंबर २०२२ रोजी दुपारी ठिक २ वाजता निधन झाले त्या मृत्यू समयी ७७ वर्षाच्या होत्या त्यांच्यावर दिनांक १ डिसेंबर २०२२ रोजी दुपारी बारा बाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत 
एखादी आपल्या जवळची व्यक्ती जेव्हा अचानकपणे आपल्याला कायमचे सोडून देवाघरी जातात तेव्हा ते आपल्याला डोळ्यांनी कधीच दिसत नाहीत फक्त आपल्या सोबत उरतात त्यांच्या आठवणी. त्यांच्या आठवणी नेहमी आपल्या मनात राहतात असतात तर --
--------------------------------------------------------------------
मग विचार येते कि आपण त्या व्यक्तीसाठी काहीच करू शकलो नाही, त्या व्यक्तीला वेळ देऊ शकलो नाही. अशावेळी आपण एक मात्र करू शकतो, ते म्हणजे त्या व्यक्तीच्या आत्म्याला शांती लाभण्यासाठीची प्रार्थना. अगदी लहान शब्द आहेतालुक्यातील पळसपुर येथील रहिवासी असलेल्या ज्येष्ठ महिला दिवंगत पार्वतीबाई शामराव वानखेडे यांच्या पश्चात पती ,दोन मुलं, चार मुली, सुना, नातू, नाती आणि पंतू असा त्यांचा मोठा परिवार असून त्या माजी सभापती वामनराव वानखेडे यांच्यासह जेष्ठ पत्रकार चांदराव वानखेडे यांच्या वहिनी होत्या या ज्येष्ठ महिलेच्या निधनामुळे हिमायतनगर तालुक्यात शोककळा पसरली आहे
--------------------------------------------------------------------
सदरच्या जेष्ठ महिलेची अंत्ययात्रा त्यांच्या राहत्या घरापासून निघणार असून शेतात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे

प्रार्थना, पण या प्रार्थनेमधून कुणाच्या आत्म्याला शांती लाभते, हे मात्र तेवढेच खरे आहे. मृत्यूनंतर आत्म्याच्या शांतीसाठी केलेली हि प्रार्थना म्हणजे नायगाव फास्ट न्यूजच्या माध्यमातून ही भावपूर्ण श्रद्धांजली !! ---





Post a Comment

0 Comments