परभणीच्या खाद्री फ्लॅट मधील चाळीस वर्षे थोडीफार वेडसर महिला नायगावच्या बस स्टॅन्ड येथे असल्याने ओळख पटवून नातेवाईकांनी घेऊन जावे असे सुज्ञान नागरिका कडून कळविण्यात आले आहे
परभणी येथील खादरी प्लॉट येथील रहिवासी असल्याचे साधारण वेडसर महिला सुमनबाई गंगाराम शिंदे ही अंदाजे चाळीस वर्षाची असून सध्याच्या परिस्थितीत नांदेड जिल्ह्याच्या नायगाव बाजार येथे बस स्टॅन्ड जवळ वास्तव्यास असल्यामुळे ही महिला परभणी जिल्ह्यातील कोणाच्या ओळखीचे असल्यास तिला नातेवाईकांनी घेऊन जावे असे सुज्ञान नागरिकांचे म्हणणे असून सदरच्या महिलेला मराठी चांगल्या प्रकारे बोलता येत आहे
सदरची वेडसर महिला ही परभणीचा पत्ता सांगत असून या वेडसर महिलेने तिच्या वडिलांचे व भाऊ वआणि बहिणी यांचे नाव सांगत असल्यामुळे सदरच्या नातेवाईकांनी तात्काळ घेऊन जावे असे सुज्ञान नागरिकांतून आवाहन करण्यात येत असल्याने सदरची महिला ही नायगावच्या बस स्टॅन्डला राहत आहे
परभणी येथील रहिवासी असल्याचे सांगत त्या चाळीस वर्षे वेडसर महिलेने तिच्या दुसऱ्या बहिणीचे नाव रत्नबाई गणेश भुरे,व तिसऱ्या बहीणेचे मंगलबाई तर सिद्धी नावाची एक बहीण तिच्या वडिलांचे गंगाराम लक्ष्मण शिंदे आणि तिचा भाऊ अशोक गंगाराम शिंदे,असे सांगत असून या वेडसर महिलेना निजाबाद येथे दिले होते असी महिला सांगत आहे
निजामाबाद येथील देखील त्या ठिकाण पत्ता गाव पाबला वस्ती आणि पतीचे उमेश असे सांगत ती महिला परभणी येथून आल्याचे सांगत असल्यामुळे जर कोणाला या जिल्ह्यातून व परिसरातील या महिलेची ओळख पटल्यास त्यांच्या नातेवाईकाला कळवावे असेही सुज्ञान नागरिकांचे म्हणणे आहे


0 Comments