Header Ads Widget

जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या कार्यप्रणालीवर जन सामान्य जनता खूष !! " आणि राष्ट्रीय पत्रकारिता दिनाच्या निमित्ताने पत्रकार बांधवाना शुभेच्छा !!



      माधव पवार 
नांदेड जिल्ह्यातील जनतेच्या हितासाठी काम करणारे व पुरोगामी विचाराचे जिल्ह्याना लाभलेले जिल्हाधिकारी अभिजित राऊत हे गेल्या दोन ते तीन महिन्याखाली जिल्ह्याचा पदभार स्विकारला असून यांच्या पुरोगामी विचाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत असल्यामुळे जनतेसह शेतकरी खूष असल्याचे शेतकरी गटातून बोलल्या जात आहे
" राष्ट्रीय पत्रकारिता दिनाच्या निमित्ताने सर्व पत्रकार बांधवाना जिल्हाधिकाऱ्याच्या " शुभेच्छा  !!

नांदेड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी अभिजित जी राऊत यांच्या पुरोगामी विचाराच्या माध्यमातून जिल्ह्यात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या माझ्या सर्व पत्रकार बांधवाना "" राष्ट्रीय पत्रकारिता दिनाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा  " भविष्यात सुंदर लेखनी चालावी म्हणून भरगच्छ शुभेच्छा !! - 
जिल्ह्याधिकारी राऊत यांनी शेतकऱ्यांसाठी व जनतेसाठी दर महिन्याला शंका समाधान ही प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ऑफ लाईन चालू करून शेतकऱ्याचे सुख आणि दुःख जाणून घ्यावेत अशी अपेक्षा जनतेनी व्यक्त केली असून या शंका समाधान कार्यक्रमा अंतर्गत शेतकऱ्याच्या व जनतेच्या आडी अडचणी लक्षात घेऊन समस्याचे निवारण होईल असे जनतेतून बोलल्या जात असून त्यांच्या कार्यप्रणालावर जनता समाधान व्यक्त करीत आहे
नांदेड जिल्ह्याचे तत्कालीन जिल्ह्याधिकारी यांना जनतेचे व शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी वेळ मिळत नव्हता परंतु याच जिल्ह्यासाठी पुरोगामी विचाराचे जिल्हाधिकारी म्हणून अभिजित राऊत यांना नांदेड जिल्हा बहाल करण्यात आला त्यांनी पद भार स्विकारला तेव्हा पासून उपोषण कर्ते असो की शेतकरी असो की जन सामान्य माणूस असो यांच्या आडी अडचणी सोडविण्याची मोठे प्रयत्न करीत असल्याचे जनतेतुन बोलल्या जात आहे 

Post a Comment

0 Comments