Header Ads Widget

बरबडा येथे विविध ठिकाणी जननायक भगवान बिरसा मुंडा यांची जयंती साजरी


बरबडा :-किरण हणमंते -
बरबडा ग्रामपंचायत कार्यालयया ठिकाणी जननायक भगवान बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सरपंच माधव कोलगाणे यांच्या हस्ते प्रतिमेचे पुजन  करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी गंगाधर रुद्रवाड, प्रल्हाद जेटेवाड, केंद्रप्रमुख माधव रेडेवाड, साहेब सुरेवाड, संगणक परिचालक किरण हनमंते,आदी उपस्थित होते
राजू रेगुडे, पत्रकार मनोहर ढुमणे, व्यंकटी जेटेवाड, गोविंद पुपलवाड, इरन्ना तिप्पलवाड, राजेश्वर आलमवाड, आनंदा सुरेवाड, योगेश आलमवाड, शुभम सुरेवाड, व्यंकटी तिप्पलवाड, ज्ञानेश्वर सुरेवाड, ऋषिकेश आलमवाड, गणेश आलमवाड, व्यंकटी आलमवाड, सुलतान सय्यद, राधाबाई सुरेवाड, रुक्मिणीबाई सुरेवाड, भारतबाई कोलगाणे, यांच्या सहित गावकरी उपस्थित होते.
जवाहरलाल नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बरबडा येथे आदिवासी जननायक क्रांतीसूर्य भगवान  बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रथमता क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पुजन करून वंदन करण्यात आले.  यावेळी शाळेचे उपमुख्याध्यापक जी. पी. बडूरे, पर्यवेक्षक सुर्यकांत  फड, ज्युनिअर कॉलेज चे पर्यवेक्षक शिंदे, प्रा. शिवाजी हंबर्डे, प्रा. तगडपल्लेवाड, सोळंके, संतोष पचलिंग शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते बिरसा मुंडा यांच्या जीवनचरित्रवार तिप्पलवाड एन. एम. यांनी प्रकाश टाकला.

जिल्हा परिषद व कन्या शाळा यांच्या वतीने जननायक भगवान बिरसा मुंडे यांची जयंती साजरी करण्यात आली . याठिकाणी केंद्रप्रमुख माधव रेडेवाड व केंद्रिय मुख्याध्यापक साहेब गुंटे  यांच्या हस्ते बिरसा मुंडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालुन वंदन करण्यात आले . यावेळी  शिक्षक साहेब सुरेवाड, आलूरे, प्रकाश कुंभरगावे, दिलिप जेटेवाडसह आदी उपस्थित होते 

गोविंद मार्गेपवार, शिवदास कुंभरगावे, शिवाजी शेवाळे, प्रभाकर शिंदे, दत्ता अंबुलगे, प्रकाश घोसलवाड व शिक्षिका राजश्री भैराट, मुखेडकर मॅडम, अंगणवाडी कार्यकर्त्या शांताबाई नेरलेवाड, सिंधू जाधव, सिमा सर्जे, जयश्री सुर्यवंशी, सुनीता सुर्यतळ, गुंडाळे, कानगुले यासह आणि विद्यार्थी यांची उपस्थित होती. त्यानंतर अनेक मुलामुलींनी त्यांच्या जीवनावर भाषणे केली.

Post a Comment

0 Comments