माधव पवार
काँग्रेस पक्षाच्या वतीने गेल्या दोन महिन्या पासून काढण्यात आलेली भारत जोडो ही पदयात्रा ही लक्षवेधी ठरली असून या यात्रेचे नेतृत्व काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो ही क्रांतीची मशाल पेटवून देशात जन जागृती झेंडा हाती घेऊन पद यात्रा काढली आहे
काँग्रेसचे कार्यकर्ते मोठा सहभाग घेतला असल्यामुळे हाजारोच्या संख्येने काँग्रेसच्या जेष्ठ राजकीय पुढाऱ्यासह हाजारो काँग्रेसचे कार्यकर्ते सदरच्या पद यात्रेत सहभागी झाले असल्यामुळे खासदार राहुल गांधी यांच्या सुरक्षासाठी तुफानी पोलीसाचा बंदोबस्त लावण्यात आला आहे
काँग्रेसची भारत जोडो पद यात्रा लक्षवेधी ठरत असून ती इतिहास जमा होत असल्यामुळे या यात्रेला मोठा प्रतिसाद मिळत असून काँग्रेस नेते खासदार राहून गांधी यांचे एकच लक्ष भारत जोडो असून सदरील यात्रेच्या निमित्ताने तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला काँग्रेसची पद यात्रा ही अतिशय उल्लासवार निघाली असल्यामुळे हाजारो काँग्रेसचे कार्यकर्ते राहुल गांधी यांना यात्रेत सहभागी होऊन समर्थन देत असल्यामुळे काँग्रेस पक्षासाठी सदरची पद यात्रा ही लक्की ठरली आहे

0 Comments