नांदेड जिल्ह्यातील नायगाव तहसील कार्यालयाचे कर्तव्यदक्ष तहसीलदार गजानन शिंदे यांचा जन्म दिनांक १० नोव्हेंबर १९७८ रोजी झाला त्यांच्या आयुष्यात सर्व सुख मिळो आणि तुम्हच्या सर्व काही इच्छा आकांक्षा पूर्ण व्हावेत म्हणून वाढदिवसाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा व अभिष्टचिंतन करण्यात येत आहे
जनतेसाठी तहसीलदार म्हणून आपली जबाबदारी नायगावच्या तहसील कार्यालयात कर्तव्य बजावत असताना जनतेनी आपल्या कडे केलेल्या अपेक्षा पूर्ण पणे समजावून घेत तहसीलदार म्हणून महत्वाची जबाबदारी सांभाळत असल्यामुळे आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा सदरचा छोटा लेख प्रकाशित करण्यात येत आहे
जीवेत शरद: शतं,पश्येत शरद: शतं भद्रेत शरद: शतं
अभिष्टचिंतनम जन्मा दिवसस्य शुभाशय शुभेच्छा !!
तूम्ही काय आहात हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज भासत नाही परंतु दिनांक १० नोव्हेंबर २०२२ हा दिवस आपल्या जीवनातील खास असून आणि या खास दिवशी तूम्ही शिंदे परिवारातील एक सर्वस्व आहात हेच नायागांव फास्ट न्यूजच्या माध्यमातून ऑनलाईन तुम्हाला सांगायचं असून तुला कायम स्वरूपी शिंदे परिवाराची साथ असून या वाढदिवसाच्या निमित्ताने अभिष्टचिंतन व खूप खूप शुभेच्छा देण्यात आल्या आहे
वाढदिवस हा सगळ्यांसाठी खास दिवस असतो वाढदिवस हा तुमच्या जीवनाची सुरुवात आणि जीवनातील आनंद अधोरेखित करणारा दिवस होता
तहसीलदार साहेब झेप अशी घ्या की पाहणा-यांच्या माना दुखाव्यात आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा ज्ञान इतके मिळवा की सागर अचंबित व्हावा इतकी प्रगती करा की काळ ही पाहत रहावा कर्तुत्वाच्या अग्निबाणाने ध्येयाचे गगन भेदून यशाचा लख्ख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवा म्हणून नायगाव फास्ट न्यूजच्या वतीने मनपूर्वक वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि अभिष्टचिंतन करण्यात येत आहे

0 Comments