माधव पवार
नायगाव फास्ट न्यूज - नेटवर्क -
लोकसभेच्या निवडणुका असो विधानसभेच्या अथवा जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या असो आणि नेता कोणत्या ही पक्षाचा असो निवडणूक काळात काळात जर अशी कामे केली तर राज्याचा व ग्रामीण भागाचा विकास कसा होईल नेत्यांना नेत्याना विकास करा म्हण्याचा जनतेला व मतदाराना काय ? अधिकार असू शकतो सदरच्या पोस्ट वरून व्हिडीओ वरून दिसून येत असून ऑनलाईन बातमी मधील व्हिडीओ व फोटोचा काही संबंध नाही परंतु राज्याची व ग्रामीण भागाची परिस्थिती पाहिली तर विकासाचे वाटोळे झाले आहें
त्यांचे एकमेव कारण म्हणजे एक बॉयलर कोंबड एक देशीची बॉटल अथवा जिम दारूच विकासाला कारणे भूत असू शकते या वरून स्पष्ट दिसून येत आहें कोणत्या ही पक्षाचा असो खरंच कामे असे केल्यावर व लोक स्विकारल्यावर नेत्यांना विकास करा म्हण्याचा जनतेला काय अधिकार ? -
असताना सुद्धा कोणताचा नेता रस्त्याकडे अथवा विकासासाठी लक्ष देण्यासाठी तयार अर्थात धजत नाही असे जनतेनी स्पष्ट बोलले तर काय अवघ्य ठरणार नाही असे बोलल्या जातं आहे
राज्यातील सध्याची परिस्थिती पाहिली तर राजकारण अतिशय दसरा मेळाव्याच्या निमितताने गजबजून गेले आजी माजी मुखमंत्र्याची एकमेकावर फटके बाजी राज्याच्या हितासाठी काही नाही विकासाच्या बाबतीत कोणतीच बोलत नाहीत शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणता ही नेता बोलत नाही केवळ फक्त राज्यात आपले अस्थित्व कशा प्रकारे निर्माण होईल या कडे सध्या राजकीय नेते मंडळी जवळून डाव खेळत आहेत परंतु राज्याचा विचार केला तर राज्यातल्या विकासाची चांगलीच वाईट परिस्थिती निर्माण होताना दिसून येत असताना नेते मंडळीत कोणत्या ही कार्यक्रमा निमित्त स्पर्धा लागल्या आहे जनतेचे शक्ती प्रदर्शन केले जातं आहे
.

0 Comments