नायगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांनी जुगार अड्ड्यावर धाड मारून दोन चार चाकी वहानासह चार मोबाईल बरोबर सदरच्या आरोपीला नायगावच्या पोलीसानी ताब्यात घेतले पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांनी पत्ते खेळणाऱ्या जुगार अड्ड्यावर धाड मारली सदरच्या छापे मारीत एकूण ९ हाजार ५३० रुपये जप्त करण्यात आले तर दोन चारचाकी वाहन व चार मोबाईल सुद्धा ताब्यात घेण्यात आल्याची माहिती ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांनी दिली आहे
नायगाव पोलिसांना गोपनीय माहिती मिळाल्यावर नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गावर असलेल्या एका सरकारी बाभळीच्या झाडाखाली खाजगी वाहन थांबलेल्या ठिकाणी रोडच्या जवळ आडवे बसून पत्त्याचा जुगार खेळणाऱ्या जुगार आड्यावर पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांनी पोलीस टीम घेऊन जाऊन छापा मारला आहे
या छापे मारीत आरोपी तीन पत्ते जुगारी पैसे लावून खेळत असताना मिळून आले व जुगाराचे साहित्य पत्ते वगैरे अशी पोलिसांनी ताब्यात घेतले असून सदरच्या आरोपीला पोलिसांची चाहूल लागताच अंधाराचा फायदा घेत पळून गेल्याची घटना घडली होती
जुगार खेळनारे आरोपींची नावे संजय शंकरराव कांबळे राहणार पानसरे नगर नायगाव नागोराव संभाजी वाघमारे राहणार रोहिदास नगर नायगाव सुरेश पापना गम्पलवार राहणार गजानन नगर नायगाव वामन सहदेव मांजरमकर राहणार बेळगे नगर नायगाव वरील आरोपींना मुद्देमाला सह ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन नायगाव येथे आणून त्यांच्या विरोध गुन्हा क्रमांक १५१ / २०२२ कलम १२ मुंबई जुगार कायदा प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास मुस्तापुरे करीत आहेत
पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांनी सदरच्या छाप्यात मध्ये रोख रक्कम नगदी ९ हाजार ५३० रुपये जप्त करण्यात आले सदरील कारवाही मध्ये पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार बाचावार,वाघमारे,वळगे,गंदपवार, शेरीकर चोपना,भोळे, यांनी अवैध धंद्यावर कारवाई करणे कामी सदरच्या पोलीस गाडीने नायगाव शहरात पेट्रोलिंग करत असताना सदरचे जुगारी मिळून आले आहेत अशी नायगाव पोलिसांनी माहिती दिली आहे

0 Comments