Header Ads Widget

दीपावली एक उत्सव दीपोत्सव भारतात सर्वत्र साजरा केला जातो नायगाव फास्ट न्यूजच्या वतीने सर्व जनतेस हार्दिक शुभेच्छा!!


नायगाव फास्ट न्यूज :-
नागोराव शिंदे - हिमायतनगर 

दीपावली एक उत्सव दीपोत्सव भारतात सर्वत्र साजरा केला जातो नायगाव फास्ट न्यूज वतीने हार्दिक शुभेच्छा!!

दिवाळी किंवा दीपावली हा एक प्रमुख हिंदू सण आहे. हा दीपोत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. या सणाला घरात व घराबाहेर तेलाचे लहान दिवे लावले जातात. उंच जागी आकाशदिवा (आकाशकंदिल) लावला जातो.
दिवाळी येण्यापूर्वी त्याच्या स्वागताची तयारी सर्वजण करू लागतात आणि एकमेकांना सांगतात, ” आली, दिवाळी आली!” दिवाळी हा भारतात सर्वत्र साजरा केला जाणार असं नाही. दिवाळीच्या दिवसात असं नाही. हा जणू सणांचा एक महरचा आहे. ! माणसाला मनातील सर्व उदात्त भावना यात व्यक्त होतात. अश्विन महिन्यात द्वादशीला” वसू भारत” सवत्स म्हणजे वासरासह गायीची पूजा केली जाते
आपल्याला दूध देणाऱ्या गोमातेची ही पूजा असते. धनत्रयोदशीला धनाची पूजा केली जाते: तर लक्ष्मीपूजनाला व्यापारी लोक आपल्या चोपड्या ची पूजा करतात. धन मिळाले तर माणसाने गर्व करू नये, ही शिकवण मिळते. नरकचतुर्थीला नरकासुराचा म्हणजे वाईट वृत्तीचा सहार करायचा असतो; तर बलिप्रतिपदेला दानशूर बळीचा गौरव गुणाची गौरव करायची असते. भाऊबीज ही बहिण भावाच्या निर्मळ प्रेमाचे प्रतीक आहे.

दिवाळी हा प्रकाशाचा सण आहे. पण त्या आकाश कंदील आणि रोषणाई करून तिचे स्वागत करायचे. नवे कपडे घालायचे. आप्त, मित्र फराळ करायचा रात्री खूप फटाके उडवायचे.रोजच्या कटकटी विसरून, आनंदाने सर्वांनी एकत्र येऊन मजा करायची, हा संदेश दिवाळी येते.; असण्याचा नाही म्हणून इतर धर्मांनी या सणासाठी आमंत्रित केले जाते

Post a Comment

0 Comments