Header Ads Widget

माजी मंत्री दिवंगत गंगाधरराव देशमुख कुंटूरकर यांची कन्या सौ आशाताई आंबादासराव धर्माधिकारी बरबडेकर यांच्या शुभ हस्ते कुंटूरकर शुगर कारखान्याच्या बॉयलरचे आज ११ वाजून ५० मिनिटांनी पूजन !!

      माधव पवार 
माजी मंत्री दिवंगत गंगाधरराव देशमुख कुंटूरकर यांची कन्या सौ आशाताई आंबादासराव धर्माधिकारी बरबडेकर यांच्या शुभ हस्ते कुंटूरकर शुगर कारखान्याच्या बॉयलरचे आज ११ वाजून ५० मिनिटांनी पूजन !!
नायगाव तालुक्यातील कुंटूरकर शुगर अँड ऍग्रो प्रा लिमिटेड महोननगर तालुका नायगाव जिल्हा नांदेड या कारखानान्याचा गळीत हंगाम सन २०२२ - २०२३ दिनांक १० ऑक्टोबर २०२२  रोजी रोजी सकाळी ११ वाजून ५०

मिनिटांनी माजी मंत्री दिवंगत गंगाधरराव देशमुख कुंटूरकर यांच्या यांच्या लाडक्या कन्या सौ आशाताई आंबादासराव उर्फ बाळासाहेब धर्माधिकारी बरबडेकर यांच्या शुभ हस्ते बॉयलरचे भव्य पूजन करण्यात येत आहे
तालुक्यातील कुंटूरकर शुगर कारखान्यात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष नांदेड लोकसभा मतदार संघाचे विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर राहणार आहेत

तसेच सौ मधुमती राजेश देशमुख कुंटूरकर चेअरमन व कार्यकारी संचालक या उभयंताच्या शुभ हस्ते बॉयलर पूजनाचा कार्यक्रम पार पडणार असून सदरच्या कार्यक्रमा उपस्थित राहण्याचे आवाहन कारखान्याच्या यंत्रेने कडून करण्यात आले असून यावेळी गव्हाण सत्यनारायण सौ ईश्वरा व रुपेश देशमुख कुंटूरकर यांच्या हस्ते होणार आहे 


Post a Comment

0 Comments