नांदेड : नायगाव / माधव पवार +
महाराष्ट्राच्या राजकारणात मुबंई येथे दसऱ्याच्या निमित्ताने दोन मेळावे झाले तर नांदेडला एकच मेळावा होतॊय असे राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा मा. सार्वजनिक बांधकाममंत्री अशोकराव चव्हाण यांनी आयोजित केलेल्या दसऱ्याच्या मेळाव्यात बोलत होते मेळाव्या दरम्यान बोलताना माजी पालकमंत्री अशोकराव चव्हाण म्हणाले की "कोई नजर हम पे डालो " सबसे अगे होंगे नांदेड वालो "असे म्हणत चव्हाण पुढे म्हणाले की दुष्ठाचे रावणालाच्या स्वरूपात विजया दशमीच्या निमित्ताने दहन करण्यात येत आहे
नांदेड येथे पोकर्णा व त्यांच्या सहकार्या कडून आयोजित करण्यात आलेल्या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण म्हणाले की नांदेड पे बुरी नजर वालो का दहन विजया दशमीच्या निमित्ताने करण्यात आले नांदेडच्या विकासाठी आपण कुठे थांबलो नाही विकास करतच राहू असे ही मा.अशोकराव चव्हाण यांनी म्हणाले आहे नांदेड जिल्हावर प्रेम करणारी मंडळी मोठया प्रमाणात नांदेड येथे आयोजित करण्यात आलेल्या दसऱ्याच्या मेळाव्याला उपस्थित राहून विजय दशमी निमित्त वाईट विचाराचे दहन करण्यात आले
कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्वच " पो " क "र्णा " जी "
नांदेडवर वाईट नजर ठेवणारे, नांदेडचे अहित चिंतणारे आणि नांदेडचे नुकसान करणाऱ्या वाईट प्रवृत्तींचे आज विजयादशमीच्या दिवशी रावणाच्या रूपात दहन करण्यात येत आहे विजयादशमी रावणदहन यावेळी करण्यात आले
माजी मुख्यमंत्री अशोकराव चाव्हणं म्हणाले कीं नांदेडला दसरा मेळावा एक तर मुबंईला दसऱ्याच्या निमित्ताने दोन मेळावे होत होत असल्याचे बोलून दाखविले आणि सर्व "पो " क " र्णा " म्हणून चव्हाण यांनी खिल्ली उडविले आहें

0 Comments