नांदेड जिल्ह्यातील कंधार लोहा विधानसभा मतदार संघांचे विद्यमान आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते हळदा येथील एका शेतकऱ्यानी कर्जबाजारीला कंटाळून आत्महत्या केली होती परंतु विद्यमान आमदाराच्या पाठ पुराव्यामुळे आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्याच्या कुटूंबातील सदस्यांना एक लक्ष रुपयाचा धनादेश स्वाधीन करण्यात आला असून सदरच्या धनादेशामुळे कुटूंबाला सहानुभूती मिळाली आहे
कंधार लोहा विधानसभा मतदार संघांचे विद्यमान आमदार श्यामसुंदर पाटील शिंदे यांनी तालुक्यातील हळदा येथील आत्महत्या ग्रस्त शेतकरी घनश्याम मोरे यांच्या कुटूंबीयांना नुकताच एक लाख रुपायाचा चेक दिला आहें
व त्यांच्या दुःखात सहभागी होऊन त्या कुटूंबाचे सांत्वन केले यावेळी विलास भूरपल्ले, पोलीस पाटील रावसाहेब शिंदे, विजय गुरुजी मंदावाड, जितेंद्र मंदावाड, तलाठी धुधाटे आदी यावेळी उपस्थित राहून
विद्यमान आमदाराच्या हस्ते आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटूंबियांना एल लक्ष रुपयाचा धनादेश स्वाधीन करण्यात आला आहें

0 Comments