माधव पवार
राज्याच्या राजकारणातील नेते मंडळी अतिशय टोकाची भूमिका घेऊन एकमेकांवर टीकाशस्त्र सोडत असल्यामुळे राज्याच्या राजकारणात चांगलीच खेळणी ? होताना सातत्याने दिसून येत असल्यामुळे कुठे तरी सदर प्रकाराला आळा बसला पाहिजे आणि राज्याच्या हितासाठी व शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि जनतेच्या हितासाठी मोठं मोठाले निर्णय घेतले पाहिजे आहेमहाराष्ट्राला पुढे नेण्याचे काम सर्व पक्षाच्या नेते मंडळीने केले पाहिजे या मागचा उद्देश असून राज्यात अनेक पक्ष सक्षम आहेत पक्षात काम करणारे नेते मंडळी सुद्धा सक्षम असताना ही कुठे राजकीय समीकरण चुकत की ? काय असं तमाम जनतेला वाटत असाव तरी राज्याच्या राजकारणात चांगलाच खेळखंडोबा होताना दिसून येत आहे
काँग्रेस पक्षातील नेते मंडळी आणि भाजपा पक्षातील माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र जी पवार, शिवसेना पक्ष प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, वंचित बहुजन आघाडी पक्ष प्रमुख प्रकाश आंबेडकर, महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्याच्या हितासाठी एकत्र येऊन विकासात्मक भूमिका घेतली पाहिजे उगीच त्या पक्षाने असे केले त्या पक्षाने तसे केले हे कोणत्याही पक्षाला दोष देऊन राजकारण करण्याला काही अर्थ प्राप्त होत नाही पक्षाचे धोरण कुचकट नसते या काम करणाऱ्या नेते मंडळीतुन सदरीची परिस्थिती निर्माण केली जाते
महाराष्ट्राच्या राजकारणातील नाट्यमय दृश्य अख जग बघत आहे राज्यात काय घडत काय चालत हे टक्क नजरा लावून बघत आहेत राज्याच्या ठळक घडामोडीत कोणते ही सरकार असो विकासाच्या दृष्टिकोनातून महत्वाचे निर्णय घेतले पाहिजेत परंतु सोशीयल मीडियाच्या माध्यमातून असो टीव्ही चॅनलच्या माध्यमातून असो सदरील पक्षाला धक्का बसला त्या पक्षाला झटका बसला अमोक पक्षाला धक्का बसला टमुक पक्षाला धक्का बसला हे किती दिवस चालणार असे धक्के कोणत्याही पक्षाचे धोरण वाईट नसतात विकासकामे करण्याच्या दृष्टिकोनातून असतात म्हणूनच पक्षाची निर्मिती केली जाते हे मात्र सत्य आहे

0 Comments