Header Ads Widget

!! जय जय रघुवीर समर्थ !! देवान आम्हाला माणसाचा जन्म दिलाय हेच खूप केल त्यांच्याकडे आणखी काय मागायच ? 🌷🌷




नायगाव फास्ट न्यूज -- सुनील रामदासी !!

प्रत्येक माणसाच्या आयुष्यात यश आणि अपयशाचा खेळ चालुच असतो आणि खेळ हा जिंकायचाच असतो असे काही नसते पराजयाची ही इतिहासात नोंद होतच असते फक्त इतकेच आपल्या संघर्षात दम असला पाहिजे नदीचा उगम छोटा असतो पण ती पुढे जाऊन जीवदायिनी बनते चांगल्या कामाची सुरुवात !!

नेहमी छोटी असते मात्र सातत्य आणि विश्वासपूर्ण  वाटचाल असेल - ! 

तर निश्चित ध्येय गाठता येते माणसा जवळ त्याच्या आयुष्य भराची संपत्ती म्हणजे त्याचे चांगले विचार कारण
 " धन आणि बळ " कोणत्या ही माणसाला वाईट मार्गावर नेऊ शकतात परंतु चांगले विचार माणसाला सदैव उत्तम कार्यासाठी प्रेरित करित असतात  -!!

🌷"" श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात ""🌷

देवान आम्हाला माणसाचा जन्म दिलाय हेच खूप केल त्यांच्याकडे आणखी काय मागायच ? आम्ही किती ही कृतज्ञता व्यक्त केली तरी त्या परमात्माच ऋण काही फेडता येणार नाही सगळी ऋण फेडता येतात पण सद्गुरू येत नाही त्यांच्या ऋणात जन्मभर राहून त्यांच्या इच्छेची जाणीव जागी ठेवत जगणं हाच ऋणाचा व्याजाचा हप्ता तसभर फेडण्याचा मार्ग असतो --!!
        """ मी एक भक्त सुनील रामदासी """

गुरुतत्व हे जन्मोजन्मी माणसाच्या वास्तव्याला असते म्हणजे शाश्चात असतें गुरु शिष्य नाते महान असतें कारण ते अतूट असते कधीच तुटतं नसते बाकी सर्व नाती ही त्या जन्मापुराती असतात तसेच गुरूतत्व प्रकट होण्यासाठी सदगुरुच हवा चिदृप सद्रूरुशी दसरूपा साधणार तपच आवश्यक आहें पण हे खरं तप ही सदृरूच करून घेतला आहे

       🙏 सुनिल रामदासी 🙏

Post a Comment

0 Comments