नायगाव : मधुकर जवळे :-
आधुनिक महाराष्ट्राच्या निर्मिती मध्ये भरीव असा सहभाग असलेल्या संत गाडगेबाबा यांचा फोटो राज्य सरकारला मंत्र्याच्या प्रवेशद्वारा समोरील खटल्यामुळे तो तैल चित्र काढण्यात आहें
संत गाडगे बाबा हे एक संत अल्यामुळे लावण्यात आला होता सदरचा फोटो या सरकारने काढला असून सदरील घटनेत महाराष्ट्र सरकारचा जाहीर निषेध करीत करण्यात असल्याचे निवेदन डेबुजी क्रांती दल मराठवाडा विभाग उपाध्यक्ष तथा नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर यांनी दिनांक २८ सप्टेंबर २०२२ रोजी नायगावच्या तहसीलदारा मार्फत जिल्हाधिकाऱ्याना देण्यात आले आहेराज्याच्या मंत्र्याच्या प्रवेश द्वारासमोर असलेला संत महापुरुष गाडगेबाबा यांचे तेल चित्र होते परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात करण्यात आला महापुरुषाच्या फोटोचा सरकार तिरस्कार का अअसा प्रश्न करण्यात येत आहे
डेबुजी क्रांती दलाच्या कार्यकर्त्यानी निवेदन अधिकाऱ्याना देऊन संताप व्यक्त करीत आहेत सदरील संत गाडगे महाराज यांचे महाराष्ट्रासाठी मोठे योगदान असताना हे राज्यातले सरकार सर्व नियम धुळीस लावून त्यांनी महा पुरुषाच्या तैल चित्राकडे लक्ष केंद्रित करून मंत्र्याच्या प्रवेशद्वारा समोरील संताचा फोटो हाटविल्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे

0 Comments