Header Ads Widget

माझ्या सोनूताई मारोती सूर्यतळ यांच्या स्वीट चिऊचा ३० सप्टेंबर २०२२ रोजी प्रथम वाढदिवस आकाशभर शुभेच्छा 🌷



नायगाव फास्ट न्यूजच्या वतीने स्वीट चिऊला खूप खूप शुभेच्छा 🌷🌷
 
     माधव पवार 
माझी नात व माझी मुलगी सौ सोनूताई मारोती सूर्यतळ बरबडेकर यांच्या स्वीट चिऊ मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश मुलगी घराचा आनंद असते तिच्या स्वभाग्याने घराला घरपण येते वयाने लहान असो वा मोठी मुलगी ही आई-वडिलांची नेहमी लाडकी असते अशा माझ्या लाडक्या नातीला व सोनूताईच्या या मुलीला वाढदिवसाच्या उत्तम शुभेच्छा संदेश व पवार परिवारातील मोठा मामा संतोष माधव पवार, मामी सौ सवित्ता संतोष पवार, मामा विजय माधव पवार, दाजी कार्तिक उर्फ लक्ष्मण संतोष पवार, लहान दाजी अनुस उर्फ गुरुजी संतोष पवार,यांच्या शुभेच्छा 🌷 
नायगाव तालुक्यातील मौजे बरबडा येथील रहिवासी असलेले चांदु रामा सूर्यतळ यांचे चिरंजीव मारोती 
चांदु सूर्यतळ यांची स्वीट चिऊ आणि चांदु यांची नात आजी सौ पिरणबाई चांदु हिची नात ह्या नातीचा दिनांक ३० सप्टेंबर २०२२ रोजी प्रथम वाढदिवस पुण्यात साजरा होत आहे मुलगी ही शुक्रवारच्या लेखात आम्ही पवार परिवार लाडक्या नातीला वाढदिवसाच्या आकाशभर शुभेच्छा घेऊन आलो आहोत
नायगाव तालुक्यातील रुई बु येथील आजोबा पत्रकार माधव पवार माझ्या नातीच्या व माझ्या सोनूताई मारोती सूर्यतळ यांच्या स्वीट चिऊ मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश आजी सौ गयाबाई माधव पवार माझ्या जिवलग नातीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! व नायगाव येथील काका माधव गायकवाड, मावशी सौ मुनाताई माधव गायकवाड, बहीण कु. आशिता माधव गायकवाड यांच्या ही चिऊ शुभेच्छा 🌷
स्वीट चिऊ तू आई वडीलासाठी व आमच्यासाठी अनमोल आहेस माझी प्रार्थना आहे की तुझा वाढदिवस वैभव
 आणि प्रेमाने परिपूर्ण असावा आई बाबाची लाडकी परी नशिबाने बस एवढे उपकार करावेत तुझे सर्व स्वप्न पूर्ण करावेत देवाकडे काही मागणे नाही माझे बस जे तुला हवे आहे ते नेहमी तुझ्या सोबत असावे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !! 🌷
परमेश्वराची कृपा व्हावी अन् लक्ष्मी रुपी लेक जन्माला यावी कोण म्हणत स्वर्ग फक्त मेल्यावर दिसतो
ज्या घरात मुली असतात ते घर देखील स्वर्गा पेक्षा कमी
नसत प्रिय मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
भाग्य ज्याला म्हणतात ते माझ्या मुलीतच सापडलं ते म्हणजे माझ्या सौ सोनूताईच्या मुलीचे कन्या रत्न बापाचा चालती बोलती कन्या आहें

आणि फिरता जीव अन् आईचाविश्वास असतात मुली मनात मन घालणारी अन् काळजाची हुरहूर जाणणारी गोंडसशी बापाची परीअसते ती चिमुकली सौ सोनुताई मारोती  सूर्यतळ यांची लाडकी कन्या स्वीट चिऊ अशी परी लळा लावे खुळ्यापऱी मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Post a Comment

0 Comments