नायगाव फास्ट न्यूज - 🌹🌹🌹🌹🌹🌹
नायगाव तालुक्यातील मौजे. गोदमगाव येथील. शिव फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ चळवळीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या. जिजाबाई नारायण भद्रे.यांच वयाच्या ७० व्या वर्षी वृध्दप काळाने दिनांक ३ सप्टेंबर २०२२ रोजी त्यांच्या राहत्या घरी निधन झाले असून त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली. सुना, नातू, नाती असा मोठा परिवार आहे.
त्यांच्यावर अंत्यसंसकार गोधनगाव येथील रामजी आंबेडकर समशान भूमी येथे दि.३ सप्टेंबर २०२२ रोजी सायंकाळी चार वाजता करण्यात आले आहे सामाजिक
कार्यकर्ते. श्यामराव नारायण भद्रे व उत्तम नारायण भद्रे यांच्या मातोश्री होत

0 Comments