Header Ads Widget

कुंडलवाडी पोलिस ठाण्याच्या जेमादारानी लाच स्विकारली अन सपोनि पठाण यांची बदली झाली

      माधव पवार 
ग्रह विभागातील पोलीस अधिकाऱ्याच्या बदल्या होत असतात आणि पोलीस अधिकारी येत असतात हे सहजिक आहे परंतु एखांदे ठाणे चालवीत असताना पोलीस अधिकाऱ्याना मोठी तारेवरची कसरत करावी लागते आणि त्यातच अनेक आव्हानाला तोंड देत असताना कोणत्या न कोणत्या करणा वरून पोलीस अधिकाऱ्याच्या तडका फडकी बदल्या होणे हे काही तरी कारण त्यांना निमित्त ठरलेले असते म्हणून पोलीस अधिकाऱ्याच्या नियमबाह्य ? बदल्या केल्या जात असल्यामुळे चर्चेचा विषय बनला जात आहे
कुंडलवाडी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले जेमादार यांनी एका प्रकरणात कालपरवाच २००० हाजार रुपयाची लाच स्विकारून घटनास्थळा वरून पळ काढला होता आणि त्यांच्या विरोधात याच पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि सदरील ठाण्याचे सपोनि के एस पठाण यांची बदली नांदेड येते करण्यात आली लाच स्वीकारली पोलीस जेमादारानी आणि पोलीस अधिकाऱ्याची बदली करण्यात आली आहे 
कुंडलवाडी पोलिस ठाण्‍यातील एक बेग नावाच्या जमादारानी तक्रारदारा कडून कलम १०७ ची कार्यवाही सहमीट करण्यासाठी २००० हजाराची रुपयाची मागणी केली होती दिनांक २० सप्टेंबर २०२२:रोजी पिंपळगांव ते कुंडलवाडी रेाड जवळील जिल्‍हा परिषद शाळे जवळ सदरची लाच स्‍वीकारताच एका क्षणाचा ही विलंब न करता सदरच्या घटनेतील आरोपी सदरच्या लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्याची चाहूल लागतच मोटार सायकलवर वेगाने पळून गेले होते आणि स्वतःहुन दिनांक २२ सप्टेंबर २०२२ रोजी अधिकाऱ्याच्या समोर आले आहे


Post a Comment

0 Comments