Header Ads Widget

कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या काहाळ्या जवळ थडी बोरगावचा ? तरुण गंभीर जखमी - जेमादार निखाते यांची माहिती !


       माधव पवार
नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गावर असलेल्या काहाळ्या जवळ झालेल्या अपघात थडी बोरगावच्या ३० ते पस्तीस वर्षाच्या तरुणाचा मोटार सायकल वर नांदेड कडून गावाकडे जात असताना अपघात झाला त्या अपघातात तो तरुण गंभीर रित्या जखमी झाला असल्याची घटना दिनांक ५ सप्टेंबर २०२२ रोजी संध्याकाळी ठिक ९ ते साडे नऊ वाजण्याच्या दरम्यान कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या काहाळ्या जवळ सदरचा अपघात घडला असल्याची माहिती ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षण महादेव पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली बरबडा बिटचे जमादार रमेशराव निखते यांनी सांगितले आहे 

कुंटूर पोलीस ठाण्याचे सपोनि महादेव पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जेमादार रमेशराव निखते यांनी 
सदरच्या अपघातातील साईन नावाची मोटार सायकल टोल नाका येथे जप्त केल्याचे त्यांनी सांगितले

तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घटनेतील गंभीर जखमी हा थडी बोरगावचा असल्याचे पोलिसांनी सांगितले असून सदरच्या जखमीला नांदेड येथे शासकीय दवाखान्यात घेऊन तात्काळ घेऊन गेले असल्यामुळे त्यांचे नाव आणि त्यांच्या वडीलाचे व आडनाव समजू शकले नसल्याचे बिट जेमादार निखाते यांनी सांगितले सदरच्या जखमी ऍम्ब्युलन्सने दवाखान्यात नेल्याचे समजते हा तरुणाचा कशामुळे अपघात नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गावर झाला यांचे कारण स्पष्ट झाले नसल्यामुळे सदरची संपूर्ण माहिती मिळू शकली नसल्याचे कुंटूर पोलिसांनी सांगितले आहे 



Post a Comment

0 Comments