Header Ads Widget

जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील देव्हाडा येथे गाड झोपेत असलेल्या दोन सख्या भावाचा दुर्दैवी साप चावल्याने मृत्यू - नायगाव फास्ट न्यूज थेट :- भंडारा


नायगाव फास्ट न्यूज थेट :- भंडारा - 

राज्याच्या भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील देव्हाड गावात एका कुटूंबावर दुःखचा डोंगर कोसळला या सदरील घडलेले घटनेत आई वडिलाच्या खुशीत गाड झोपेलेल्या दोन सख्या चिमुकल्या भावंडाचा घरात एका विषारी सापाने चावा घेतल्यामुळे सदरच्या भावंडाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुर्घटना भंडारा जिल्ह्यच्या मोहाडी तालुक्यात घडली असल्यामुळे अशा भयंकर दुःखातुन सावण्यासाठी आई वडिलांना धिर कोण देईल व आईचे काळीज काय म्हणत असावे त्या जन्म देणाऱ्या आई वडिलांना कळते अशी दुर्दैवी घटना कोणाच्या नशीबी येऊ नये अंतःकरनाचा गोळा घरातून निघून गेल्यामुळे आई वडिलांना यदना सहन कराव्या लागत आहेत

भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील देव्हाडा खुर्द येथे घडलेल्या घटनेची माहिती घडली।या घटनेची माहिती शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळताच घटनास्थळी धाव घेतली सदरच्या दुर्दैवी घटनेत मृत्यू पावलेल्या चिमुकल्या बालकाचे नावे सुशील बलवीर डोंगरे वय आठ वर्ष आणि उत्कर्ष बलवीर डोंगरे वय आकारा वर्ष असे त्या सोन्या सारख्या सख्या भावंडाचे नावे असून सदरचे चिमुकले एकाच ठिकाणी झोपले असल्याचे सांगण्यात येते रात्रीची काळीकुठं रात्र असल्यामुळे सदरचा विषारी साप हा पाठीमागच्या दारातून घरात प्रवेश केला आणि थेट सापाने अंथरुणावर चढून झोपेत असलेल्या दोन सख्या भावाला चावा घेतला आहे

मोहाडी तालुक्यातील देव्हाड गावात सदरच्या कुटूंबातील नातेवाईकाना लेकराना काही तरी चावल्याचा भास झाला होता परंतु साप चावल्याचे कळताच दोन्ही सख्या भावाला तुमसर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी अगोदर नेण्यात आले होते परंतु त्यानंतर भंडारा येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले उपचारा दरम्यान उत्कर्ष बलवीर डोंगरे यांचा रात्री दुर्दैवी मृत्यू झाला तर सुशील बलवीर डोंगरे यांना भंडारा येथून रात्रीच नागपूर येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले होते मात्र उपचारा दरम्यान मृत्यू झाला असल्याची धक्कादायक घटना नातेवाईकाच्या समोर आली असल्यामुळे कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे 


Post a Comment

0 Comments