Header Ads Widget

शिवछत्रपती संघटनेच्या मराठवाडा अध्यक्षपदी विजयाताई काचावार यांची निवड !!

        माधव पवार
 नायगाव तालुक्यातील मौजे पाटोदा येथील रहिवासी असलेल्या व नांदेड हल्ली मुक्कामी असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या विजयाताई सुधाकरराव  काचावर यांची दिनांक १२ सप्टेंबर २०२२ रोजी शिव छत्रपती संघटनेच्या मराठवाडा महिला अध्यक्षपदी निवड करण्यात आली सदरची निवड ही शिवछत्रपती संघटना संस्थापक अध्यक्ष डॉक्टर अमर देशमुख यांच्या उपस्थितीत करण्यात आली असून निवडीचे नियुक्त पत्र सुद्धा काचावर ताई यांना देण्यात आले आहे
तालुक्यातील पाटोदा त.ब येथील रहिवासी असलेल्या विजयाताई सुधाकरराव काचावार यांची शिवछत्रपती इस संघटना मराठवाडा महिला अध्यक्ष पद शिवछत्रपती संघटना उपाध्यक्ष विजय पाटील काकडे याने सदरचे पद बहाल करून पुढील भावी कार्यासाठी शुभेच्छा देत शिव छत्रपती शिवाजी राजाचे कार्य जनसामान्य माणसासह महिला वर्गात व तरुण बांधवात आणि घरा घरात रुजविण्यासाठी शिवछत्रपती संघटना मराठवाडा महिला अध्यक्षपदी विजयाताई काचावार यांची नुकतीच निवड केली असून तिच्या निवडीचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक केला जात आहे 

 

Post a Comment

0 Comments