माधव पवार
नांदेड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाक्ष प्रमोद शेवाळे यांच्या विशेष आदेशाने नांदेड जिल्ह्यात अफवामा मोठा उत्त आला होता जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाणे प्रमुखाना आदेश देऊन सदरच्या अफवा कायम स्वरुपी बंद करण्यासाठी पोलीस अधिकक्षानी मोठा सहभाग घेतला होता आणि ठाणे प्रमुखाना लाल दिव्याच्या पोलीस गाडीच्या माध्यमातून अधिकाऱ्याना आदेश देऊन अफवावर परिपूर्ण नियंत्रण आणले आहे
वरिष्ठाच्या आदेशाचे पालन करीत पोलीस अधिकाऱ्यानी चोऱ्या करणाऱ्या टोळ्या व लेखर चोरून नेणाऱ्या टोळ्या कुठे ही सक्रिय झाल्यानसल्याचे ठाणे प्रमुखानी पोलीस गाडीच्या लोडीस्पिकरच्या माध्यमातून नागरिकाना अफवावर कोणी विश्वास ठेवू नयेत असे पोलीसांनी आवाहन केल्याच्या नंतर नायगाव फास्ट न्यूजने या बाबतीत सत्य घटनेच्या धर्तीवर ऑनलाईन बातम्या प्रकाशित केल्यामुळे अफवाला ब्रेक लागले आहे
नायगाव फास्ट न्यूजच्या माध्यमातून सत्य घटना समोर येण्यासाठी सदरील घटनेच्या बातम्या ऑनलाईन प्रकाशित करण्यात आल्या होत्या त्या बातम्याची दखल घेत जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी नायगाव फास्ट न्यूजशी संपर्क साधून जिल्ह्यातील ३६ पोलीस ठाण्याच्या ठाणे प्रमुखाला आदेश देणार असल्याचे सांगितले होते
त्या आदेशानुसार ग्रामीण भागातील मुखेड पोलीस ठाणे, नायगाव पोलीस ठाणे,कुंटूर पोलीस ठाणे,रामतीर्थ पोलीस ठाणे यांच्या माध्यमातून पोलीस अधिकाऱ्यानी व पोलीस कर्मचाऱ्यांनी अफवावर कोणी विश्वास ठेवू नयेत म्हणून जनतेला आवाहन केले लालंवडी व गडगा मांजरम रस्त्यावर घडलेल्या घटनेतच सर्व काही समजून आले असल्यामुळे नायगाव फास्ट न्यूजच्या इफेक्टमुळे सदरच्या अफवाला कायम स्वरूपी ब्रेक लागले

0 Comments