शिराढोण शिवकांत डांगे
येथुन जवळच असलेल्या लोहा तालुक्यातील जोशि सांगवी येथे अनेक गणपतीची स्थापणा न करता गावातील नव युवकांनि एकत्रीत येऊन गावामध्ये एक गाव एक गणपती बसवण्याचे जाहिर कले व सर्व मीत्र मंडळीनी शिव गणेश मंडळ स्थापन करुन एकच सार्वजनीक गणेशाची प्रतिष्ठापना केली आहे .या मंडळाच्या अध्यक्षपदि दत्ता पैठणे , संतोष मोरे , गणेश मोरे ,दत्तराम टोपलेवार , विजय बेतलवार , धोंडिबा टोपलेवार , सुभाष मरदोडे , आदिंचा सदस्यपदि समावेश आहे
तालुक्यातील पुरोगामी चळवळीला ताकद देण्यासाठी दरवर्षी अनेक गावात ‘एक गाव एक गणपती’ हा उपक्रम राबविला जातो. पोलिस प्रशासन यासाठी अधिक प्रयत्न करते. यंदाही त्यांच्या प्रयत्नाला चांगला प्रतिसाद मिळाला. यंदामहापुराच्या फटक्याने गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा न करण्याचीच मानसिकता तयार झाली होती परंतु यंदा गणेशोत्सव मोठया प्रमाणात गागावों गावी साजरे होत आहे

0 Comments