राज्यपालाचे वादग्रस वक्तव्य आणि माफी -ही -
मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोक बाहेर गेले, तर मुंबई ठाण्यात आणि आजूबाजूच्या भागात काहीच पैसा उरणार नाही," असं वक्तव्य महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावरून आता नव्या वादाला तोंड फुटलं होत आणि राज्यातील जनतेत संताप निर्माण झाला होता कोश्यारी हुशारी करून राज्याची माफी मागितली होती -
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दिलखुलासपणे स्तुती केली. सदर प्रसंगी बोलताना ‘सीएम छाए जा रहे है, साथमे बदल भी छाये जा रहे है’ या राज्यपालांच्या विधानाने सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. मुख्यमंत्री होऊन एकनाथ शिंदे यांना अवघे काही दिवस झाले परंतु अल्पावधीतच ते प्रसिद्ध झाले आहे असे, अशी स्तुतीसुमने राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांवर कार्यक्रमादरम्यान उधळली
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राज्यातील जनतेला अभिमान आहे कारण तो राज्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे परंतु राज्याचे राज्यपाल हे सन्मानाचे पद असताना सुद्धा भगत सिंग कोश्यारी राज्याच्या राजकारणात ढवळा ढवळ करत असताना अनेक वेळा दिसून येतात काही बोलून जातात आणि राज्यपाल चेर्चेत राहतात -
कार्यक्रम होत असतात अशा वेळी घरी बसून चालत नाही, क्षमा करण्यासाठी मोठं मन हवं, मैत्री सोबत क्षमा जोडली की सर्व वाद मिटतात असे बोलत उद्धव ठाकरे यांना एकनाथ शिंदे यांनी टोला लगावला नशिबात जे आहे ते मिळवायला देखील कर्म करावे लागतात असे सूचक विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रसंगी केले. एकंदरतीच शिंदे गटाचे नेते व मुख्यमंत्री स्वतः देखील विरोधकांना टोला लगावण्याची कुठली ही संधी सध्या सोडताना दिसत नसले तरी राज्यपालाना मात्र राज्याच्या राजकारणात मोठी ओढ लागली ? आहे

0 Comments