Header Ads Widget

लाल रंगाचा ऑपे ऑटो चोरी प्रकरणातील आरोपीला काही तासातच वजिराबाद पोलिस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक संजय निलपत्रेवार यांनी केले जेरबंद

     माधव पवार

नांदेड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांच्या आदेशानुसार अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रसेन देशमुख यांनी 
जिल्ह्यातील व शहरातील चोऱ्या घर फोड्या गुन्हेगाऱीस आळा बसावा म्हणून पोलिसांना आदेशित करण्यात आले होते त्यानुसार पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन  वजीरबाद पोलिसांनी अटक केली आहें 
------------------------------------------------------------------
या प्रकरणातील आरोपींचा शोध व त्यांच्या कडील काही साहित्य असल्यास त्यांची तात्काळ चौकशी करून ताब्यात घेण्याचे आदेश दिल्यावरून वजिराबाद पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार यांच्या मार्गदर्शनाखाली याच ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय डी निलपत्रेवार यानी आरोपीला अटक करण्यात आले आहे
वजीराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय डी निलपत्रेवार यांच्या दमदार कामगिरीमुळे यातील आरोपी मनोज शंकरराव पतंगे राहणार जुन्ना मोंडा नांदेड यांना दिनांक २६ सप्टेंबर २०२२ रोजी संध्याकाळी वरील आरोपीसह त्यांच्या साथीदारासह कॉलेजी टेकडी येथून त्यांच्या कडील मुद्देमालासह ताब्यात सपोनि निलपत्रेवार यांनी घेतले आहे

सदरील पथकातील पोलीस अधिकारी संजय डी निलपत्रेवार यांच्यासह पोलीस नाईक गजानन किडे, मनोज परदेशी, शरदचंद्र चावरे, विजय कुमार नंदे, संतोष बेलूरोड, शेख इम्रान, रमेश सूर्यवंशी, व्यंकट गंगूलवार, बालाजी कदम, सचिन वालेकर,असे या पथकातील पोलीस अधिकाऱ्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी दमदार कामगिरी बजावली आहें 
----------------------------------------------------------------
 एका लाल रंगाचा आप्पे ऑटो चोरी प्रकरणातील आरोपीला काही तासातच वजिराबाद पोलिस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक संजय निलपत्रेवार यांनी जेरबंद केले लाल रंगाचा ऑपे ऑटो क्रमांक एम एच २६ बी डी २९३३ यांची अंदाजी किंमत २ लाख ३० हजार रुपयाचा आरोपी कडून मुद्देमाल जप्त करण्यात आला करण्यात आला असून एका लाल रंगाच्या ऑटो चोरी प्रकरणातील सदरील आरोपीचा शोध घेऊन काही तासातच जर बंद केल्यामुळे सपोनि निपत्रेवार यांच्या पाठीवर वरिष्ठांची शाबासकीची थाप पडत आहें


Post a Comment

0 Comments