🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
नायगाव तालुक्यातील मौजे रुई बु येथील रहिवासी असलेले व जेष्ठ नागरिक शंकरराव सीताराम पांडे यांचे दिनांक ५ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ८ वाजता नांदेड येथे निधन झाले ते मृत्यू समयी ७८ वर्षाचे त्यांच्या पार्थियावर दिनांक ५ सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता अंत्यसंकार करण्यात येणार आहेत ते निळंकट शंकरराव पांडे, सूर्यकांत शंकरराव पांडे यांचे ते वडील होते त्यांच्या पश्चात दोन मुल व दोन मुली पत्नी व नातू पंतू असा त्यांचा मोठा परिवार आहे
एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यातून निघून जाणे फारच दु:खद असते मग ती व्यक्ती कोणी ही असो त्या व्यक्तिशी असलेली जवळीक तिचे प्रेम काही केल्या आपल्याला विसरता येत नाही अशावेळी भावनांना केवळ अश्रूंवाटेच नाही तर शब्दांतून ही मार्ग मोकळा करुन द्यावासा वाटतो ती व्यक्ती गेल्यानंतर शब्दांच्या भावनेतून व्यक्त व्हावेसे वाटते आयुष्याच्या एका वळणावर आपल्या पासून कायमचे दुरावले गेलेल्या व्यक्तीच्या आठवणीच्या भावना हीच खरी नायगाव फास्ट न्यूज वतीने भावपूर्ण श्रद्धांजली रुई बु नगरीच्या वतीने वाहण्यात येत आहे

0 Comments