माधव पवार
नायगाव तालुक्यातील नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गांवर असलेल्या व कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येत असल्याने ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलिस निरीक्षक महादेव पुरी यांनी बिलोलीचे आयपीएस आर्चीत चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली कुंटूर पोलिस ठाण्याचे बरबडा बिटचे रमेशराव निखाते पोहेका सोनकांबळे, मोहन कंधारे यांनी केली असून नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांच्या नियंत्रणाखाली जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा सक्षम पणे काम करीत आहे
काहाळा टोल नाक्या जवळ असलेल्या कैवल्य ढाब्यावर एक व्यक्ती दारू विक्री करत असलेला अरविंद संभाजी गायकवाड वय ३० वर्ष राहणार देगाव तालुका नायगाव
दिनांक ७ सप्टेंबर २०२२ रोजी २ वाजण्याच्या सुमारास
देशी व विदेशी दारू विकण्यासाठी आणला होता
परंतु कुंटूर पोलिसांनी त्यांचा डाव उधळून टाकला आणि त्यांच्या कडून ५ हजार ३३० रुपये किंमतीची बाळगून ठेवलेल्या ठिकाणी मिळून आला आहे
बिलोलीचे आयपीएस आर्चीत चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित पोलीस ठाण्याचे ठाणे प्रमुख व पोलीस कर्मचारी अवैध देशी विदेशी दारू आड्यावर धाडी मारून आडे उध्वस्त करतात तर दारू बिलोलीचे दारू बंदीचे अधिकारी नेमके करतात तरी काय असा प्रश्न जनतेतून निर्माण होत असून वरिष्ठ अधिकाऱ्यानी सुद्धा दारू बंदीच्या अधिकाऱ्याकडे लक्ष देण्याची गरज सध्या पोलिसाना गणेशोत्सवाच्या निमित्ताने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे
कैवल्य धाब्यावर देशी दारू व विदेशी दारू विक्री करत असलेला आरोपी अरविंद संभाजी गायकवाड विक्री करत असतो ढाबा मालक बालाजी गोदाजी वंगरवर वय ३५ राहणार देगाव तालुका नायगाव यांच्यावर ए एस आय व बिट जेमादार रमेशराव निखाते यांच्या फिर्यादी वरून ६५ ( ई ) ८३ महाराष्ट्र दारू बंदी कायदा अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सपोनि महादेव पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली मोहन कंधारे करीत आहेत

0 Comments