Header Ads Widget

बिलोली ते नरसी लोहगाव वळनावर मोटारसायकल अपघात एक ठार मयत हा निजामाबाद जिल्ह्याचा ?

    माधव पवार 
नरसी ते बिलोली रोडवर असलेल्या मौजे लोहगाव फाट्याच्या वळणावर आंध्र प्रदेश मधील रहिवासी असलेला मयत हा निजामबाद जिल्ह्याचा असल्याचे सांगण्यात येते सदरची घटना रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सपोनि संकेत दिघे यांना सदरची मिळताच ठाण्याचे फौजदार लतीफ शेख यांनी घटना स्थळी रवाना होऊन घटनेचे पाहाणी करून सदरचे प्रेत ताब्यात घेतले आहे 
बिलोली ते नरसी रस्त्यावर असलेल्या लोहगाव 
वळणावर सदरच्या व्यक्तीचा अपघात कशामुळे झाला ? सध्या तरी माहिती मिळू शकली नसल्यामुळे या मयत व्यक्तीच्या नातेवाईकांना पोलिसांनी संपर्क करून माहिती दिली असता त्यांचे नातेवाईक येणार असल्याचे सांगण्यात येत आहे

अपघातात ठार झालेल्या सदरच्या मयत व्यक्तीच्या अंगावर निळ्या व लालसर रंगाचे रेनकोट  मेन कॉपडचा पांढरा पॅन्ट एक बॅग असल्याचे दिसते आणि कानात हेड फोन असल्याचे स्पष्ट दिसुत येत असले तरी मयताचे नाव मात्र समजू  अद्याप समजू शकले नाही 
 आंध्रप्रदेश मधील निजामबाद जिल्ह्याचा रहिवासी असलेला हा तरुण निजामाबाद कडे जात होता किंवा नरसी कडे येत होता यांची अद्याप माहिती मिळाली नाही परंतु सदरच्या मयत व्यक्तीचे प्रेत रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सपोनि संकेत दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांनी
 ताब्यात घेऊन नायगावच्या ग्रामीण रुग्णालयात आणल्याचे सांगण्यात येते सदरचा हा तरुण मोटार सायकल क्रमांक टी एस १६ ई सी ४३९० जात होता असे सांगण्यात येते सदरची घटना दिनांक ११ सप्टेंबर
 २०२२ रोजी दुपारी ३ ते साडे तीन वाजण्याच्या दरम्यान घडली असावी असा अंदाज आहे 


Post a Comment

0 Comments