Header Ads Widget

नांदेडच्या ग्रामीण पोलीस ठाण्यात दमदार पोलीस निरीक्षक अशोकराव जाधव या पोलीस अधिकाऱ्यानी पदभार स्विकाराला !!

     
      माधव पवार
नांदेडच्या ग्रामीण पोलीस ठाण्यात अर्धापूरचे पोलीस ठाण्याचे कर्तव्य दक्ष पोलीस निरीक्षक अशोकराव जाधव यांनी नुकताच पदभार स्विकारला असल्यामुळे त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे

ग्रामीण पोलीस ठाण्याचे कार्यक्षेत्र खूप मोठे असले तरी खाकी वर्दीच्या माध्यमातून व शक्ती तुन व ऊर्जेतुन सदरचे कार्यक्षेत्र नुकतेच रुजू झालेले नूतन कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक अशोकराव जाधव हे सांभाळू शकतात हे स्पष्ट चित्र दिसून येत आहे 

तत्कालीन ग्रामीण पोलीस ठाण्याचे दमदार पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांची बदली नुकतीच सदरच्या ठाण्यातून नांदेड येथील नियंत्रण कशात करण्यात आल्यामुळे अर्धापूर पोलीस ठाण्याचे कर्तव्य दक्ष पोलीस निरीक्षक अशोकराव जाधव यांना ग्रामीण पोलीस ठाणे बहाल करण्यात आले आहे 

नांदेडच्या ग्रामीण पोलीस ठाण्यात अर्धापूरचे पोलीस ठाण्याचे कर्तव्य दक्ष पोलीस निरीक्षक अशोकराव जाधव यांनी नुकताच पदभार स्विकारला असल्यामुळे त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे




Post a Comment

0 Comments