नांदेड जिल्ह्याच्या नायागांव तालुक्यातील रुई बु येथून देव दर्शनासाठी गेलेल्या एका ग्रामीण भागातील भक्ताचे पंढरपूरच्या विठ्ठलाला पाण्यासाठी गजानन लक्ष्मणराव गंगातीरे यांच्या सौ गौकरनाताई गजानन गंगातिरे साकडे विठुराया पाणी पडू दे म्हणून घातले आहे
जिल्ह्याच्या नायागांव तालुक्यातील रुई बु येथील रहिवासी असलेले गजानन पांडुरंग गंगातिरे यांनी निसर्ग राजा वरून कोपला असल्यामुळे पंढरपूरच्या पांडुरंगाला शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी पांडुरंगा जास्तीचे पाणी पडू दे असा विचार डोळस मणी धरून सह पत्नीक पंढरपूरच्या पांडुरंगाला साकडे घातले आहे
नायगाव तालुक्यातील रुई बु येथील गजानन गंगातिरे यांनी संत सेना महाराजाच्या व पंढरपूरच्या देवदर्शनासाठी सध्या पंढरपूर मध्ये पांडुरंगाचे दर्शन घेऊन निसर्ग राजासह येथील पांडुरंगाला पाणी पडावे म्हणून साकडे घातले असल्याचे गजानन पांडुरंग गंगातीरे यांनी साकडे घातले असल्यास सांगितले आहे

0 Comments