नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष पदाची संधी शेतकरी नेते कवळे गुरुजी यांना द्यावे तमाम जनतेची मागणी केली असून जन सामान्य शेतकऱ्याचे प्रश्न सोडविण्यासाठी अशा शेतकरी नेत्याला मूल्यवान संधी देणे योग्य असल्याचे ही सदरच्या शेतकऱ्यासह जनतेतून बोलल्या जात आहे
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचे काम करणारे उत्कृष्ट शेतकरी नेते कवळे गुरुजी यांना नांदेड जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष पदावर जर निवड झाल्यास सदरील बँकेचा विकास होईल असे ही सदरच्या जनतेतून बोलल्या जातात आहे
नांदेड जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्ष पदासाठी पक्षश्रेष्ठीनी संधी दिल्यास त्या संधीचे सोने करून दाखवू असे मत उत्कृष्ट शेतकरी नेते कवळे गुरुजी यांनी नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना सांगितले आहे
नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही सध्याच्या परिस्थितीमध्ये चांगल्या पद्धतीचे काम करीत असली तरी शेतकऱ्यांना बँकेच्या माध्यमातून स्वालंबी बनवण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे मारोतराव कवळे गुरुजी यांना सदरच्या बँकेच्या अध्यक्ष पदी एक मतांनी संधी द्यावी अशी मागणी होताना दिसत आहे

0 Comments