नायगाव तालुक्यातील जिजाऊ नंदन स्वर संगीत गायान पार्टी रुई बुच्या माध्यमातून लग्न सोहळ्यासह विविध कार्यक्रम स्विकारले जात असल्यामुळे लग्न सोहळ्याच्या व विविध कार्यक्रमासाठी संपर्क करण्यात यावे असे पार्टीचे पार्टी प्रमुख तथा पत्रकार व ढोलकी वादक माधव पवार यांनी केले आहे
तालुक्यातील रुई बु येथील जिजाऊ नंदन स्वर संगीतच्या माध्यमातून सदरच्या पार्टीचे पार्टी प्रमुख तथा पत्रकार व ढोलकी वादक माधव पवार, पार्टीच्या मुख्य गायिका यमुनाबाई दागंटे, पार्टीचे मुख्य गायक सुरेश गुरुजी, पार्टीचे हार्मोनियम व उत्कृष्ट गायक सुरेश कागडे पार्टीचे मुख्य बँजो वादक वन्ने पार्टीचे गायक व हार्मोनियम दिंगाबर कदम, झाजंर मास्टर आनंदा डूमने हा संच विविध कार्यक्रमासाठी सज्ज आहे
रुई बु येथील जिजाऊ नंदन स्वर संगीतच्या माध्यमातून लग्न सोहळ्याचे तसेच वास्तू शांती वाढदिवस सुखा दुःखाचे गणेशोत्सव दुर्गा उत्सव शिवजयंती डॉ बाबासाहेब आंबेडकर लोक शाहीर आण्णाभाऊ साठे त्याच येशू ख्रिस्त यांचे व निवडणूक काळात प्रचार सभेचे ही कार्यक्रम केले जातील
या साठी जिजाऊ नंदन स्वर संगीतचे पार्टी प्रमुख पत्रकार माधव पवार यांना संपर्क करावा - मोबाईल नंबर ९८५०३२८९६६ - ७०३८२९९४२१ वर करावा असे आवाहन करण्यात येत आहे

0 Comments