नायगाव तालुक्यातील रुई बु नगरीचे भूमिपुत्र तथा काँग्रेस पक्षांचे ज्येष्ठ कार्यकर्ते दिवंगत भुजंगराव आनंदराव पाटील शिंदे यांचे सुपुत्र तथा माजी सरपंच प्रतिनिधी गजानन भुजंगराव पाटील शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भव्य वाढदिवसाचा सोहळा फटाक्यांच्या आतिषबाजीत उत्साहात साजरा करण्यात आला आहे
तालुक्यातील रुई बु नगरीचे तथा सरपंच प्रतिनिधी गजानन पाटील शिंदे यांच्या चाळीसव्या वाढदिवसाच्या निमित्ताने गावातील मित्र परिवार व बाहेर गावाहून आलेल्या चाहते मंडळींनी गावचे सुजळ नेतृत्व असलेले गजानन पाटील शिंदे यांना भरगच्च शुभेच्छा दिल्या आहेत
रुई बु नगरीच भूषण माजी सरपंच प्रतिनिधी गजानन पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने घुंगराळा ते रुई बळेगाव जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर असलेल्या सुधाकर पांडे व अमोल पांडे यांच्या घरासमोर सदरचा भव्य वाढदिवस मोठ्या थाटाने संपन्न करण्यात आला आहे
जन सामान्याचं नेतृत्व व रुई बु नगरीचं भूषण सरपंच प्रतिनिधी गजानन भुजंगराव पाटील शिंदे यांना चाळीसव्या वाढदिवसाच्या निमित्ताने भरघोस शुभेच्छा देण्यासाठी मित्र मंडळी सह त्यांचे आवडते विविध घटकातील कार्यकर्ते यावेळी शुभेच्छा देण्यासाठी सज्ज झाले होते

0 Comments