Header Ads Widget

जेष्ठ महिला अनुसयाबाई भाऊराव वानखेडे यांचे निधन

      नागोराव शिदे 
हिमायतनगर तालुक्यातील पळसपुर येथील जेष्ठ महिला अनुसया बाई भाऊराव वानखेडे यांचे आज सकाळी वयाच्या 90 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले . त्यांच्या पश्चात एक मुलगा एक मुलगी सून दोन नातू नाती पणती असा मोठा परिवार असुन  अनुसयाबाई वानखेडे यांच्या निधनाने पळसपूर गावावर शोककळा पसरली असून त्यांचा अंत्यविधी आज सायंकाळी चार वाजता त्यांच्या शेतात ठेवण्यात आला आहे अनुसयाबाई भाऊराव वानखेडे ह्या पळसपुर गावातील प्रतिष्ठित व्यापारी दुकानदार दिगंबर वानखेडे यांच्या काकू होय

Post a Comment

0 Comments