लोहा तालुक्यातील उस्माननगर पोलीस ठाण्याचे दिलदार सहायक पोलीस निरीक्षक संजय निलपत्रेवार यांच्या वतीने पवित्र रमजान ईद च्या मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देऊन सदरचा उत्सव आनंदात साजरा केला आहे
तालुक्यातील उस्माननगर पोलीस ठाण्याचे सपोनि संजय डी निलपत्रेवार यांनी सदरील पवित्र रमजान ईदच्या निमित्ताने मुस्लिम बांधवाच्या पवित्र सणात सहभागी होऊन सदरच्या मुस्लिम बांधवाना प्रफुलीत केले आहे
रमजान ईद (ईद-उल-फितर) हा पवित्र रमजान महिन्यातील ३० दिवसांच्या उपवासानंतर रोजा शव्वाल महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरा केला जाणारा एक प्रमुख इस्लामिक सण आहे
जो सकाळी मशिदीत नमाज अदा करून नवीन कपडे घालून शीर खुर्मा खाऊन आणि एकमेकांना मिठी मारून आनंद आणि एकोप्याने राहून साजरा दरवर्षी जात आहे

0 Comments