Header Ads Widget

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी लवकरच चालू होणार ? भावी इच्छुक उमेदवारानी अगोदरच लंगोट घालून तयारी केली !!

      माधव पवार 
निवडणूक विभागाने गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे पाच ते सहा वर्षापासून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका घेतल्या नव्हत्या परंतु निवडणूक विभागाला जाग आली असल्यामुळे जाहीर केल्या परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे निवडणूक गेल्यास महिन्यात होणार होणार असल्याने इच्छुक भावी उमेदवारानी निवडणुकीची रणधुमाळीचा सामना खेळण्यासाठी लंगोट घालून सज्ज झाले होते 

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका काही काळ लांबीवर गेल्या होत्या सदरच्या निवडणुका सोडून देऊन निवडणूक विभागाने महानगरपालिकेच्या निवडणुका घेण्याचे ठरविले असल्यामुळे या राज्यातील सर्वच पक्षाचे राजकीय पुढारी व कार्यकर्ते सदरच्या निवडणुकीत हैरान झाले होते 

 महानगरपालिकेच्या निवडणुका तेही संपत्त असल्यामुळे सर्वच राजकीय पुढारी आता जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या रिंगणातरण मैदान जिंकण्यासाठी होणार असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत असली तरी सदरच्या निवडणुका तात्काळ घेण्याची अत्यंत आवश्यकता आहे 

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका नक्कीच होणारी या असे पोट्टी सर्वच राजकीय पुढारी व भावी जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समितीचे व इच्छुक उमेदवार मागील महिन्यात म्हणजे दोन महिन्या खाली मतदारांच्या भेटी भेटी घेण्यासाठी सर्व खेड्यापाड्यातील जाऊन गावातील प्रतिष्ठित नागरिक व मतदारांच्या भेटी घाटी घेऊन निवडणुकीचा सामना रंगविण्यासाठी व जिंकण्यासाठी सज्ज झाले होते 

ग्रामीण भागात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या लवकरच पडघम वाजणार असल्यामुळे या सदरच्या निवडणुकीत आपापल्या पक्षाला विजय करून घेण्यासाठी आता लवकरच राजकीय पुढार्‍यासह कार्यकर्त्यांनी परत एकदा गाव भेटी देतील असा प्रश्न चर्चेला जात आहे 

 सदरच्या निवडणुकीसाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीचे भावी जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समितीचे सदस्य परत एकदा रंगीबेरंगी लंगोट खासून निवडणुकीच्या रिंगणात येण्याची शक्यता वर्तुली जात आहे





Post a Comment

0 Comments