नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील भोसले यांनी अजून कडक भूमिका घेणार हादीतील अवैध धंदे कायमचे बंद झाल्या शिवाय स्वस्थ नाही बसणार असे चित्र ठाण्याच्या अंतर्गत दिसून येत आहे
तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याला दमदार पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती केल्यामुळे या परिसरातील व खेड्यापाड्यातील अवैध धंदे बंद करण्यासाठी दमदार सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील भोसले यांनी माणसांचे कर्तव्य काय असते आपल्या खाकीच्या माध्यमातून अवैध धंदे करणाऱ्यांना दाखवून देत आहे
कुंटूर पोलीस ठाण्याचे कार्यक्षेत्र पंचेचाळीस गावाचे असताना सुद्धा दमदार सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील भोसले यांनी खेड्यापाड्यातील अवैध देशी विक्री त्याकडे लक्ष ठेवून असल्यामुळे मोठ्या प्रमाणात अवैध धंद्याला आळा बसला आहे
नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी जिल्ह्यातील संबंधित पोलीस स्टेशनच्या अंतर्गत चालत असलेले आहे धंदे बंद करण्यासाठी कितना दिल्या असल्यामुळे कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत अधून मधून पोलिसांच्या नजरात चुकून देशी विदेशी अवैध परत असलेल्या लोकांवर कारवाई करण्याचा सपाटा उठविला आहे
ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक विशाल पाटील भोसले यांनी अवैध धंद्यचा बी मोड करण्यासाठी मोठे प्रयत्न करीत असल्यामुळे नंतर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत ९५ टक्के अवैध धंदे बंद झाले आहेत

0 Comments