नायगाव तालुक्यातील घुंगराळा ते बळेगाव रुई बु रस्त्यावर असलेल्या जमगाच्या चिंचे जवळ एका आज्ञात वहानाच्या अथवा कुत्र्याच्या हाल्यात एक हरीण ठार झाल्याची घटना दिनांक २९ ऑक्टोंबर २०२५ रोजी संध्याकाळी अंदाजे सहा वाजण्यांच्या दरम्यान ही घडली असल्याचे काही नागरिकानी सांगितले आहे
तालुक्यातील घुंगराळा ते बळेगाव रुई बु रस्त्यावर असलेल्या जमगाच्या चिंचे जवळ सदरील घटनेत ठार झालेल्या हरणाच्या घटनेची वन विभागाच्या अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्याना घटनेची खबर कुठलीस नसल्याचे स्पष्ट चित्र या घटने वरून दिसून येत आहे
वनपरिक्षेत्र अधिकारी देगलूर व बिलोली यांनी वृक्षतोडीला परवानगी देऊन वरेक्षांची विल्हेवाट लावतात परंतु अशा मुख्या जनावरांची काळजी कोणताच अधिकारी व कर्मचारी घेत नसल्यामुळे अशा वारंवार घटना ग्रामीण भागात घडत आहेत
सध्याच्या परिस्थिती मध्ये ग्रामीण भागात पावसामुळे वृक्षतोड थांबली असली तरी नायगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात वृक्षांची तोड केली जात असून या बाबीला सर्व वनपरीक्षेत्र अधिकारी व कर्मचारी यांनी सरळ सरळ परवानगी देऊन वृक्षांची विल्हेवाट लावत आहेत

0 Comments