नायगाव तालुक्यातील मौजे कांडाळा येथील सौ प्रतिक्षा धम्मदिप भद्रे कांडाळकर, यांनी नरसी सर्कल मधुन अनुसूचित जाती महिलेला राखीव जागा सुटल्याने प्रथम सौ प्रतिक्षा धम्मदिप भद्रे कांडाळकर यांनी निवडणूक लढवावी अशी मागणी परिसरातील नागरिकांची जोरदार मागणी केल्याचे सांगण्यात येते आहे
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत इच्छुक उमेदवार म्हणून नक्कीच निवडणूक लढवणार अशी ग्वाही दिल्यामुळे परिसरात आनंद व्यक्त होत आहे
शहरापासून अगदी जवळ असलेल्या मौजे कांडाळा येथील रहिवासी असलेल्या सौ प्रतिक्षा धम्मदिप भद्रे व धम्मदिप भद्रे कांडाळकर यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या चळवळीमध्ये सक्रिय कार्य करीत सर्व परिचयात आहेत
आठवले गट व्यापारी आघाडीचे नांदेड जिल्हाध्यक्ष म्हणून धम्मदिप भद्रे कांडाळकर हे सध्या कार्यरत असुन गेल्या अनेक वर्षांपासून ते पत्रकारिता सुद्धा करतात . नायगाव तालुक्यातील विविध समाजाची नाळ जोडणार्या व्याक्तीमत्व म्हणून धम्मदिप भद्रे कांडाळकर व सुविधा त्यांच्या पत्नी सौ प्रतीक्षा भद्रे हे परियात आहेत
त्यासाठी येणाऱ्या २०२५ च्या जिल्हा परिषद सदस्य
नरसी सर्कलच्या अनुसूचित जाती महिला प्रवर्ग आरक्षण सुटल्यामुळे परिसरातील सर्व वंचित घटकांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी पती आणि पत्नी जोमाने झटत असतात.
त्यामुळे त्या परिसरातील नागरिकांची मागणी आहे
नरसी सर्कल मधून सौ प्रतिक्षा धम्मदिप भद्रे यानी निवडणूक लढवावी व या परिसरातील नागरिकांना मूलभूत सुविधा आणि न्याय मागण्या मिळण्यासाठी कार्य करावे अशी मागणी केली आहे
नरसी शहर हे सौ प्रतीक्षा भद्रे याचं माहेर गाव आहे. आणि त्यांचे काका हानमत पोचीराम भेदे. हे नरसी ग्रामपंचायतचे सदस्य आहेत . प्रतिक्षा भद्रे यांना माहेर गावातून देखील
चांगलाच प्रतिसाद निवडणुकीमध्ये मिळणार आहे
भारतीय जनता पार्टी व रिपाइं आठवले गट. अजित दादा पवार गट शिवसेना शिंदे गट. या महायुतीच्या सरकाराने इच्छुक उमेदवार सौ प्रतिक्षा धम्मदिप भद्रे यांना पक्षाच्या वतीने संधी दिल्यास. मोठ्या ताकतीने निवडणूक लढविण्यासाठी मैदानात उतरणार असल्याची चर्चा आहे.

0 Comments