नायगाव तालुक्यातील रुई बु येथील जेष्ठ नागरिक मोहनराव संभाजी ताटी पामुलवार यांचे दिनांक ८ सप्टेंबर २०२५ रोजी निधन झाले असून ते मृत्यू समयी १०१ वर्षाचे होते
तालुक्यातील रुई बु येथील जेष्ठ नागरिक मोहनराव ताटीपामुवार यांच्यावर दिनांक ८ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ४ वाजता त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात येणार आहे
रुई बु येथील मोहनराव ताटीपामुलवार यांच्या पश्चात पत्नी चार मुलं दोन मुली सुना नातू पंतु असा त्यांचा परिवार असून ते तत्कालीन होमगार्ड असल्याचे सांगण्यात येत आहे

0 Comments