Header Ads Widget

उस्माननगर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय निलपत्रेवार यांनी उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या हस्ते प्रसिद्धीपत्र बहाल !!

      माधव पवार 
नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालुक्यातील उस्माननगर ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहायक पोलीस निरीक्षक संजय डी निलपत्रेवार यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक करीत नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी दिनांक २० ऑगस्ट २०२५ रोजी प्रसिद्धी पत्र देऊन सन्मान केला आहे 

जिल्ह्यातील लोहा तालुक्याच्या उस्माननगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय निलपत्रेवार यांच्या अनेक उल्लेखनीय कामगिरी बद्दल नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी अनेक पोलीस अधिकाऱ्यांचा व कर्मचाऱ्यांचा उल्लेखनीय कामगिरी केल्या बद्दल सन्मान करीत आहेत 

लोहा तालुक्यातील उस्मान नगर पोलीस ठाण्याचे सपोनी संजय डी निलपत्रेवार यांनी कुंटूर  पोलीस ठाण्यासह इतर पोलीस ठाण्यात कार्यरत असताना सुद्धा अशाच पद्धतीच्या उल्लेखनीय कामगिरी केल्या आहेत  

उस्माननगर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय निलपत्रेवार यांनी उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या हस्ते प्रसिद्धीपत्र  बहाल करण्यात आले आहे

Post a Comment

0 Comments