नायगाव तालुक्यातील जिजाऊ नंदन स्वर संगीत गायन पार्टी रुई बु यांच्या वतीने विविध ठिकाणी लग्न सोहळ्याच्या कार्यक्रमात राजमाता जिजाऊ साहेब व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवछत्रपती शिवाजी राजे यांना गीत गायनाच्या माध्यमातून वंदन केल्या जात आहेतालुक्यातील रुई बु येथील जिजाऊ नंदन स्वर संगीत गायन पार्टीच्या माध्यमातून लग्न सोहळ्याच्या शुभ मंगल प्रसंगी वंदन गीत गाऊन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात येत आहे जिजाऊ नंदन स्वर संगीत गायन पार्टीचे पार्टी प्रमुख तथा पत्रकार व ढोलकी वादक माधव पवार यांच्यासह हार्मोनियम वादक गणपत पिराजी पवार सदरील पार्टीच्या गायीका सुरेखाताई पाटील यांच्या सह जिजाऊ नंदन स्वर संगीत गायन पार्टीचा सर्व संच वंदन गीत गात आहेत
पार्टीचे गायक उत्तम कांबळे हार्मोनियम व शाहीर माधव पाटील ईकळीकर गायक हनमंत वाघमारे व आनंदा डुमणे बँजो प्रवीण जी कांबळे यांच्या संचाच्या माध्यमातून जिजाऊ साहेब व शिवरायांना वंदन करण्यात येत आहे

0 Comments