नायगाव तालुक्यातील क्रांती सूर्य गायन पार्टी व जिजाऊ नंदन कला पथक पार्टी प्रमुख तथा पत्रकार व ढोलकी माधव पवार व यांचा संच विविध कार्यक्रम सादर करीत आहे
तालुक्यातील रुई बु येथील क्रांती सूर्य गायन पार्टी व जिजाऊ नंदन कला पथकच्या माध्यमातून महा पुरुषाची जयंती बरोबर अनेक विविध विषयवार आणि लग्न सोहळा, शाल अंगठी असे अनेक आयोजित करते आहे
रुई बु क्रांती सूर्य गायन पार्टी व जिजाऊ नंदन कला पथकचे पार्टी प्रमुख तथा पत्रकार व ढोलकी वादक माधव पवार हार्मोनियम गणपत पवार पार्टीचे मुख्य गायक हणमंत वाघमारे पार्टीचे शिव शाहीर व भीम शाहीर उत्तम कांबळे हार्मोनियम व शाहीर माधव पाटील इकळीकर यांच्या संचाने रुई येथे लग्न सोहळ्यात वंदन गित सादर केले आहे
रुई बु येथे लग्न सोहळ्याच्या कार्यक्रमात क्रांती सूर्य गायन पार्टीनी सादर केली बहारदार वंदन गीत सादर करण्यात आले आहे

0 Comments