नायगाव विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार दिवंगत बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांचे चिरंजीव कैलास जी देशमुख गोरठेकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने घुंगराळा नगरीचे भूमिपुत्र तथा युवा उद्योजक कैलासजी बोंडले यांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला आहे
माजी आमदार दिवंगत बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांचे चिरंजीव तथा युवकांचे नेतृत्व असलेले कैलास जी देशमुख गोरठेकर यांच्या विशेष वाढदिवसाच्या निमित्ताने तालुक्यातील घुंगराळा नगरीचे भूमिपुत्र कैलास जी बोंडले यांच्या वतीने विशेष सत्कार करून शुभेच्छा देण्यात आले आहेत
युवकांचे नेतृत्व करणारे लाडके नेतृत्व कैलासजी देशमुख गोरठेकर यांचा वाढदिवस विशेष मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये साजरा करण्यात आला असून या सदरच्या विशेष कार्यक्रमाला युवा उद्योजक कैलासजी बोंडले,यांच्यासह नागेशराव बट्टेवाड, लक्ष्मण कासराळे यांनी भरगच्च शुभेच्छा दिल्या आहेत

0 Comments