महाराष्ट्र शासनाने पत्रकार दिन हा ६ जानेवारी रोजी बाळशास्त्री जांभेकर यांनी महाराष्ट्र राज्यात हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला आहे
बाळशास्त्री जांभेकर हे मराठी भाषेतील आद्य पत्रकार असून यांनी मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पण दिनांक ६ जानेवारी १८३२ रोजी सुरू केले असल्यामुळे हा सदरचा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला आहे
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानात पत्रकाराला चौथा आधारस्तंभ असे म्हटले असून शहरी भागातला पत्रकार असो की ग्रामीण भागातला पत्रकार असो बेधडक पणे अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी रात्रंदिवस आपली तेजदार लेखनी चालवीत आहे
पत्रकारांच्या लेखणीतून ग्रामीण भागातील असो की शहरी भागातील असो त्यांच्या लेखणीच्या माध्यमातून समाजाला चांगली दिशा देण्यासाठी पत्रकारांची मोठी लेखणी चालत आज पर्यंत आली आहे
अशाच पद्धतीची लेखानी यापुढे ते अशाच पद्धतीची चालणार पत्रकारांच्याच लेखणीच्या माध्यमातून अन्य अत्याचाराला व भ्रष्टाचाराला आळा बसण्यासाठी पत्रकार नेहमी प्रयत्न करीत असतो अशा पत्रकारांचा पत्रकार दिन हा सहा जानेवारी २०२५ रोजी साजरा होत आहे
🌹 सर्वच क्षेत्रातील पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या हार्दिक खूप खूप शुभेच्छा ! 🌹शुभेच्छुक माधव पवार रुईकर 🌹

0 Comments