नांदेड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक आबिनाश कुमार यांच्या वतीने दिनांक सहा जानेवारी २०२५ रोजी साजरा होत आहे
उद्या साजरा होत असलेल्या पत्रकार दिनाच्या निमित्ताने सर्वच क्षेत्रातील पत्रकारांना एक आपुलकीचे नाते टिकून राहावे म्हणून व पत्रकारांच्या लेखणीमुळे सर्व समाजातील लोकांना न्याय मिळतो म्हणून या पत्रकार दिनाच्या निमित्ताने पत्रकार बांधवाला मनःपूर्वक शुभेच्छा देत आहे
शहरी भागातील पत्रकार असो की ग्रामीण भागातील पत्रकार असो तो पत्रकार विविध विषयावर व अन्याय आताचारांच्या विरोधात आपल्या लेखणीच्या माध्यमातून लेखणी चालून समाजात आरशा सारखा चमकतो अशा ह्या पत्रकारांचा पत्रकार दिन हा सहा जानेवारी रोजी साजरा होत आहे
मी या नांदेड जिल्हाचा पोलीस अधीक्षक म्हणून माझ्या पत्रकार बांधवाला शुभेच्छा देत असल्याचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी म्हटले आहे

0 Comments