नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या बळेगाव गोदावरीच्या पुलाखाली एका लाल साडीवर असलेल्या महिलेचे प्रेत पाण्यात तरंगताना अढळला ती महिला कोणत्या गावाची ? असा प्रश्न जनतेला पडला आहे
सदरील महिलेची ओळख अथवा त्यांचे नातेवाईक कोण ? कोणत्या गावची रहिवासी आहे या संदर्भात माहिती मिळाल्यास कुंटूर पोलीस ठाण्याला संपर्क करावा असे आवाहन पोलीसानी केले आहे
तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या गोदावरी पात्रात असलेल्या पुलाखाली सदरच्या महिलेचे प्रेत पाण्यात तरंगताना दिसले मात्र ही सदरची महिला कुठली व कोणत्या गावाची आणि तिचे नातेवाईक कोण ? असा प्रश्न चर्चाला जात असला ही महिला कुठून आली आणि गोदावरी पात्रात कशी पडली हा महत्वाचा प्रश्न आहे

कुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतुन बळेगाव गोदावरी वाहते या गोदावरी पात्रात एका महिलेचे प्रेत तरंगताना पाण्यात आढळले असल्यामुळे सदरच्या घटनेची माहिती कुंटूर पोलीस ठाण्याला द माहिती देण्यात आली आहे
पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राम कृष्ण श्रीहरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार आर टी पवार यांच्यासह पो.का. अशोकराव घुमे हे तात्काळ घटनास्थळी रवाना होऊन घटनेची पाहणी करून सदरील महिलेचे प्रेत ताब्यात घेतले आहे

0 Comments