Header Ads Widget

नायगाव विधानसभा अध्यक्ष पदी पत्रकार पवन कुमार पुठ्ठेवाड यांची शिवसेना शिंदे गट ओबीसी व्हीजेएनटी निवड अभिनंदन !!

       माधव पवार 
नांदेड शिवसेना मूख्य नेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सनमाननिय एकनाथ भाई शिंदे शिवसेनेचे सचिव संजय भाऊ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेना ओबीसी व्हिजे एनटीचे प्रदेशाध्यक्ष तथा आहिल्यादेवी होळकर शेळी मेंढी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा राज्यमंत्री दर्जाचे ओबीसीची बुलंद तोफ  बाळासाहेब किसवे यांच्या नेतृत्वाखाली सदरची निवड करण्यात आली आहे 

नांदेड येथे जिल्हाप्रमुख अनिल पाटील धमने यांच्या  मार्गदर्शनाखाली नांदेड सिडको येथे जिल्हाप्रमुख अनिल पाटील धमने यांच्या निवासस्थानी बैठकीचे आयोजन व  नवीन पदाधिकारी यांची मुलाखती व निवड करण्यात आली आहे 

या बैठकीमध्ये  शिवसेना ओबीसी व्हिजे एनटी नायगाव विधानसभा अध्यक्ष पदी पत्रकार पवनकुमार पुठ्ठेवाड  कुंटूरकर यांची  तर नांदेड दक्षिण उपाध्यक्ष पदी बालाजी आचमे यांची व सहसचिव पदी आशोक दर्शने बळीरामपूर सर्कल प्रमुख चंद्रकांत म्यानेटवार विष्णूपूरी गण प्रमुख पदी दत्ता पातरपल्ले . खूपसरवाडी शाखाप्रमुख पदी भिमाशंकर मंडले यांची निवड करून जिल्हाप्रमुख अनिल पाटील धमने यांनी आदि पदअधिकारी यांची नियुक्ती पत्र देऊन निवड करण्यात आली

Post a Comment

0 Comments