Header Ads Widget

माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन -

       माधव पवार 
नांदेड जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दिनांक ५ जानेवारी ते ८ जानेवारी २०२५ पर्यंत नायगाव येथे भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे 

तालुक्याच्या व जिल्ह्याच्या राजकारणात राजकीय वादळ उघडून देणाऱ्या नांदेड जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर या व्यक्ती महत्त्वाचा व मनमिळाऊ व्यक्तीचा वाढदिवसाच्या अभिष्टचिंतन सोहळा ८ जानेवारी २०२५ रोजी होत आहे 

झेप अशी घ्या की पाहणाऱ्यांच्या माना दुखाव्यात आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा ज्ञान असे मिळवा की सागर अचंबित व्हावा इतकी प्रगती करा की काळही पहात राहावा कर्तुत्वच्या अग्निबाणाने धैर्याचे गगन भेदून यशाचा लखलखीत प्रकाश तुम्ही चोही कडे पसरवाल हीच आपणास दिनांक ८ जानेवारी २०२५ रोजीच्या वाढदिवसा निमित्त शुभेच्छा  राजकीय क्षेत्रासह सामाजिक संघटने कडून शुभेच्छाचा वर्षाव होणार आहे

सदरच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमा निमित्त नायगाव नगरीत निमित्त दिनांक ५, ६, ७, ८ जानेवारी २०२५ पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कार्यक्रमाच्या संयोजका कडून प्राप्त झाली आहे 


Post a Comment

0 Comments