नांदेड जिल्ह्यातील सर्व ग्रामीण भागातील व शहरी भागातील पोलीस ठाण्याच्या अंतर्गत कोणत्या ही गैर टोळक्या कडून थर्टी फस्टच्या दिवशी हुलडबाजी बरोबर मोटार सायकलवर स्टँडबाजी करण्याचा कोणी प्रयत्न केल्यास त्यांच्यावर पोलीस कारवाई करण्यात येणार आहे असा इशारा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी नायागांव फास्ट न्यूजशी बोलताना दिला आहे
दरवर्षी थर्टी फर्स्टच्या दिवशी हौसे गौसे नवसे हे मावळत्या वर्षाला निरोप देण्याचा प्रयत्न करीत नाहीत अथवा नूतन वर्षांत पदार्पण करण्यासाठी आनंद उत्सव कसल्याच प्रकारचा साजरा केला जात नाही असे अनेक चित्र दिसून येते आहे
परंतु थर्टी फर्स्टच्या दिवशी मज्जाच मज्जा करण्यासाठी ढाब्बे असो की इतर कोणत्याही ठिकाणी असो हुलडबाजी व स्टँड बाजी करण्याचा प्रयत्न करतात यात वादविवाद होऊन गंभीर स्वरूपाचे तंटे निर्माण होत असतात त्यामुळे थर्टी फर्स्टच्या दिवशी कोणत्या ही व्यक्तींनी व हुलडबाजी करणाऱ्या प्रयत्न करू नये असे पोलीस अधीक्षक कुमार यांनी दिला आहे
गैर टोळक्यानी शांत रीतीने थर्टी फर्स्टचा म्हणजे वर्षांतील शेवटचा आनंदाने साजरा करावा मात्र स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न करू नये जर केल्या थेट पोलीस कार्यवाई करण्याचा थेट विशारा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी दिला आहे

0 Comments